सातबारा Watch

← आरग

Ferfar #26585 · आरग

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
2090
Talathi
शाहिस्ता अब्दुल फकीर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन को-ऑप बँक लि., सांगली. शाखा गांधी चौक, मिरज तर्फे शाखाधिकारी- विनोद विलासराव देशमुख (लिहुन घेणार) गहाणखत लिहुन देणार : नलीनी नेमगोंडा पाटील रा. आरग यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9235-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2090 क्षेत्र 1.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नलीनी नेमगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : वैभव वसंत गायकवाड (कर्जदार) (खाता क्रमांक :- 1235) , नलीनी नेमगोंडा पाटील (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- ) , विजय नेमगोंडा पाटील (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- ) , मायादेवी वैभव गायकवाड (तारणगहाण खत लिहुन देणार) (खाता क्रमांक :- ) , मायादेवी वैभव गायकवाड (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,