Ferfar #26589 · आरग
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2155
- Talathi
- शाहिस्ता अब्दुल फकीर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आष्टा शाखा - आरग तर्फे शाखाधिकारी - सुमेश विजय महाजन
गहाणखत लिहुन देणार : उदयसिंह नारायण जाधव रा. आरग यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5830-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2155 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदयसिंह नारायण जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.