Ferfar #26596 · आरग
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- शाहिस्ता अब्दुल फकीर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : पलूस सहकारी बँक लि, पलूस शाखा-आरग
लिहून घेणार : अनिल मारुती बिंदले , मारुती विठोबा बिंदले
यांनी गट क्रमांक : 94 तपशिल : प्रमाणे मारुती विठोबा बिंदले यानी पलूस सहकारी बँक लि, पलूस शाखा-आरग तर्फे शाखाधिकारी श्री.किरण वसंतराव माने यांच्या कडुन रक्कम रुपये 0.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 21787
दिनांक 13/09/2021 रोजी पलुस सहकारी बँक लि.पलूस शा. आरग चा मारुती विठोबा बिंदले यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 22052
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पलूस सहकारी बँक लि, पलूस शाखा-आरग यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक वर्ग ३ कुपवाड यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5707 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.