सातबारा Watch

← आरग

Ferfar #26603 · आरग

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1032, 998
Talathi
शाहिस्ता अब्दुल फकीर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार:- श्रीकांत भूपाल आरगे (खाता क्रमांक :- 44979)" यांचे गट क्रमांक 1032 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. व गट क्रमांक 998 मधील सदर मिळकत हि विहीरपड मिळकत असून सदर विहिरीतील 3 दिवसाची पाणी घेणेची पाण्याच्या पाळीचा हक्क हे त्यांनी व मान्यता देणार - लग्नापुर्वीचे नांव - प्रियांका श्रीकांत आरगे लग्नानंतरचे नांव - प्रियांका वर्धमान भोरे व स्वप्नील श्रीकांत आरगे लिहुन घेणार:- पुनम रोहीत आरगे यांना दुय्यम निबंध‍क मिरज 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5268 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1760000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.