सातबारा Watch

← आरग

Ferfar #26604 · आरग

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
शाहिस्ता अब्दुल फकीर
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : आरग विविध कार्यकारी सह.सोसायटी .लि.आरग, . लिहुन देणार : संगीता भिमराव खटावे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 219 क्षेत्र 0.46 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.