सातबारा Watch

← आरग

Ferfar #26605 · आरग

मिरज, सांगली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1931, 1935, 1941, 1945, 1952/अ, 1952/ब
Talathi
शाहिस्ता अब्दुल फकीर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या गट न च्या जमीनीचे खातेदार वेदांत संजयकुमार चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वेदांत संजीवकुमार चव्हाण अ.पा.क आई आशाराणी ऐवजी वेदांत संजयकुमार चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मिरज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/राजपत्र/एसआर/01/2026 दि. 13/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/07/2025 मधील नोंदणी क्र.पी- p2548653 अन्वये वेदांत संजीवकुमार चव्हाण अ.पा.क आई आशाराणी ऐवजी वेदांत संजयकुमार चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .