सातबारा Watch

← आरग

Ferfar #26606 · आरग

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
794
Talathi
शाहिस्ता अब्दुल फकीर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : राजाराम बापू सहकारी बँक लि.पेठ शा.मिरज लिहून घेणार : दशरथ कृष्णा हुलवान व कृष्णा मायाप्पा हुलवान यांनी गट क्रमांक : 794 तपशिल : दिनांक 22/07/2021 रोजी राजाराम बापू सहकारी बँक लि.पेठ शा.मिरज चा कृष्णा मायाप्पा हुलवान यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 21772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजाराम बापू सहकारी बँक लि.पेठ शा.मिरज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.