Ferfar #26607 · आरग
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1032
- Talathi
- शाहिस्ता अब्दुल फकीर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हैसाळ पंपगृह उपविभाग क्र. 2 म्हैसाळ
लिहून घेणार : प्रकाश भूपाल आरगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1032 तपशिल : प्रकाश - याचेवर म्हैशाळ उपसा सिचन योजनेची थकित पाणीपट्टी - 17302
सर्व्हे क्रमांक : 1032 तपशिल : प्रकाश - याचेवर म्हैशाळ उपसा सिचन योजनेची थकित पाणीपट्टी - 17563
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हैसाळ पंपगृह उपविभाग क्र. 2 म्हैसाळ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.