सातबारा Watch

← आरग

Ferfar #26610 · आरग

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
शाहिस्ता अब्दुल फकीर
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : आरग विविध कार्यकारी सह.सोसायटी .लि.आरग लिहुन देणार : सिध्दु परशराम पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 303 यांनी आरग विविध कार्यकारी सह.सोसायटी .लि.आरग यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्दु परशराम पाटील , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे