Ferfar #3199 · शिंदेवाडी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक /प्रपत्र २/दुरुस्त रस्ता सीमांकन /एस आर-२३/१/२०२६
आदेश दिनांक : 30/10/2026
१. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक लवेसू-२०२५/प्र.क्र.४५८ /भूमापन (ल-१), मंत्रालय मुंबई दि. २९ ऑगस्ट २०२५.
२. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मराअ-२०२५/प्र.क्र.६३ /समन्वय -१, मंत्रालय मुंबई दि.०१ सप्टेंबर २०२५
३. मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक भू-४/ई-२१२६०९०दि.०४/०९/२०२५
४. मा. जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्र. मह-२/प्रशा/आर आर/६०४/२०२५ दि.०१/०९/२०२५.
५. मा. जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्र. मह-२/जमीन/आर आर/१८७६/२०२५ दि.१६/०९/२०२५.
६. ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी आरग यांचा ग्रामसभा ठराव व शिवार फेरीनुसार अहवाल.
७. शासन निर्णय क्र. जमीन-२०२५/प्र.क्र.४७/ज-१अ दि.२२ मे २०२५.
८. या कार्यालयाकडील आदेश क्रमांक/प्रपत्र-२/रस्ता सीमांकन/एस आर-२३/२०२५ दि.२६/१२/२०२५
९. मंडळ अधिकारी आरग यांचेकडील अहवाल र.नं.७२०/२०२६ दि.०१/०९/२०२६. व र.नं.७९२/२०२६ दि.१२/१०/२०२६.
मौजे शिंदेवाडी येथील विजापूर रोड ते कदम मळा खंडोबा रस्ता याबाबत वस्तुस्थितीचा पंचनामा करुन सदरचा रस्ता गट नं.९३, ९५, १९९, १९८, १९७, १९६, १९५, २३३, ९४, २५५, २५४,२५३, २५२, २५१, २५०, २४९, २४८, २४७, २४०, २३९, २०२, २०१, २११, २१७, २२५, २२४, २२६ व २२७ यामधून जातो परंतु, मुळ आदेशामध्ये गट नं. २१० व २३५ हे अंतर्भूत नाहीत. तरी संबंधित शेतकरी यांनी प्रकरणी संमतीपत्र सादर केले आहे. तसेच गट नंबर ९६, ९७, १८३/अ, १८३/ब, २१२, २१३, १९२,१९२,२१४, २१५, २१६ व २३८ या गटामधून रस्ता जात नाही तरी सदर गट वगळून दुरुस्त आदेश आलेने सदरची नोंद ७/१२ सदरी करण्यात आली. आदेश व प्रपत्र २ फायलीस दाखल.