सातबारा Watch

← शिंदेवाडी

Ferfar #3204 · शिंदेवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
254, 262, 266, 318
Talathi
शाहिस्ता अब्दुल फकीर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार : आबासाहेब शिंदे वि.का.सह.सोस.लि.शिंदेवाडी. लिहून देणार :रोहन धोंडीराम पाटील रा.शिंदेवाडी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 262, 266, 318, 254 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.