सातबारा Watch

← लिंगनूर

Ferfar #10184 · लिंगनूर

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1018
Talathi
कगुडे एस. जी.
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को-ऑप.बँक शाखा आरग, आरग लिहुन देणार : सुनिल नेमिनाथ नाईक रा. लिंगनूर गट नंबर/ सर्वे नंबर 1018 यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5609 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8370 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल नेमिनाथ नाईक , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 38/481/26 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.