सातबारा Watch

← लिंगनूर

Ferfar #10189 · लिंगनूर

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
917
Talathi
कगुडे एस. जी.
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : मुत्ताप्पा सिद्धाप्पा सलगरे लिहून घेणार : लक्ष्मण मारुती शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 917 तपशिल : प्रमाणे लक्ष्मण मारुती शिंदे यानी मुत्ताप्पा सिद्दाप्पा सलगरे यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9608 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह.दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्र.4327/2026 दि.06/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.