सातबारा Watch

← लिंगनूर

Ferfar #10198 · लिंगनूर

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1471/2
Talathi
कगुडे एस. जी.
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : एसबीआय शाखा, आरग लिहून देणार : सुर्यकांत गंगाधर हिरेमठ रा. लिंगनूर यांनी रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1471/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, डिक्लेरेशन फॉर्म व मा. व्यवस्थापक एसबीआय शाखा आरग यांचेकडील पत्र क्रमांक SBI/AGRI/CHARGE/08891/25 दि.26/10/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.