Ferfar #2263 · धोत्रा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 434
- Talathi
- किरण कैलास तायडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शामलाल गोपिकीसन चौबे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शामलाल गोपीचंद ऐवजी शामलाल गोपिकीसन चौबे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सिल्लोड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2635945 अन्वये शामलाल गोपीचंद ऐवजी शामलाल गोपिकीसन चौबे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .