Ferfar #4766 · घानवड
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली तर्फे विजय रामचंद्र पोतदार
गहाणखत लिहुन देणार : भारती शुगर्स अँन्ड फ्युअल्स प्रा लि नागेवाडी तर्फे संचालक अरुण ज्ञानोबा दिवटे रा. घानवड यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3371-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523, 524, 525, 532, 571/18 क्षेत्र 4.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती शुगर्स अँन्ड फ्युअल्स प्रा लि नागेवाडी तर्फे संचालक अरुण ज्ञानोबा दिवटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
संचालक आशिष दिनकर गर्जे (खाता क्रमांक :- 0) ,