Ferfar #4780 · घानवड
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : घानवड सर्व सेवा सहकारी सोसायटीलि.घानवड, ता.खानापूर, जि.सांगली, तर्फे हरिंचद्र जगन्नाथ ऐवळे, ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि., सांगली, शाखा - गार्डी,तर्फे, संपतराव विठ्ठल शिंदे,
गहाणखत लिहुन देणार : वैशाली संपतराव सावंत रा. घानवड यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4889-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1365000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285/1, 285/2, 30 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली संपतराव सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1365000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.