Ferfar #3818 · हिवरे
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : हिवरे स. से. सो. हिवरे
लिहून देणार : धनाजी राजाराम हसबे रा. हिवरे यांनी यांचेकडील दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 960000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 452, 462, 16, 271, 542, 241 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 960000/- चा वर्दी बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.