सातबारा Watch

← हिवरे

Ferfar #3822 · हिवरे

खानापुर, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
295
Talathi
अश्विनी अविनाश चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून घेणार : हिवरे स. से . सो .हिवरे लिहून देणार :विजय शिवाजी पवार रा.हिवरे यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 295 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.