Ferfar #3466 · हंडाळवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : हंडाळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, हंडाळवाडी
लिहुन देणार : नारायण दगडु धस रा. हंडाळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107/1,109/3,138/12,138/8/अ,138/8/ब,155/4/अ/ब/क क्षेत्र 1.2700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.