Ferfar #3471 · हंडाळवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/1/पै/2
- Talathi
- आकाश राजू डुकरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार :श्री छत्रपती राजर्षि शाहू अर्बन बँक ली.बीड शाखा तीसगाव , तीसगाव
लिहून देणार : भास्कर गहिनीनाथ आव्हाड रा. हंडाळवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3902 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/1/पै/2 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन भास्कर गहिनीनाथ आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 241 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.