सातबारा Watch

← तनपुरवाडी

Ferfar #1612 · तनपुरवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1ब
Talathi
आकाश राजू डुकरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : पाथर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पाथर्डी लिहुन देणार : भगवान बाबुराव शिदे रा. तनपुरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 13/1ब क्षेत्र 0.6450 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.