Ferfar #62704 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/3/1/अ
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : स्पे. दि. मु. नं. ७४/२०२५
आदेश दिनांक : 17/10/2025
नुसार वादी -अमरसिंह शिवाजीराव साळुंखे प्रतिवादी शिवाजी यशवंत साळुंखे वगरे 20 यांच्या मध्ये तडजोड केलेली आहे. वरील तडजोड हुकुमनाम्यानुसार प्रतिवादी नं.१९ श्री. मारुती आनंदराव साळुंखे यांचे वाटपास मोजे उरुण येथील मिळकत गट नं. 21/3/1/अ मधील हिस्सा 0.0147 हे. आर दिलेली आहे. तडजोड हुकुमनाम्यानुसार नोंद केली.