Ferfar #62715 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1/2
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
अजित शामराव वडार रा. उरुण(खाता क्रमांक61143) गट/सर्व्हे क्रमांक12/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8963 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0905 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
रुपाली अजित चिपरीकर वडार , (खाता क्रमांक :-61382)गट/सर्व्हे क्रमांक 12/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0905 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5639 दिनांक 15/12/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.