Ferfar #62721 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/2
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि, वाळवा
लिहून देणार : कर्जदार ऋतुराज जयदेव मोराळे ,सहकर्जदार उषा जयदेव मोराळे ,जयदेव भगवान मोराळे रा. उरुण यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4827 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.