Ferfar #62727 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 229
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
खरेदी -
लिहुन देणार:-
अथर्व चंद्रकांत पाटील ,पदमा भगवान पाटील ,प्रणोती चंद्रकांत पाटील ,श्रावणी चंद्रकांत पाटील ,हेमा चंद्रकांत पाटील रा. उरुण(खाता क्रमांक1766) यांचे गट/सर्व्हे क्रमांक229, क्षेत्र 2.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्वाती संजय पाटील , (खाता क्रमांक :-61535)गट/सर्व्हे क्रमांक 229 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2790 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.