सातबारा Watch

← उरुण

Ferfar #62747 · उरुण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
15/8/1
Talathi
विठ्ठल मारुती कांबळे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : श्री गोमटेश ना. सह. पत , मर्या इस्लामपूर लिहुन देणार : कर्जदार विष्णू नारायण आटपाडकर सहकार्जदार - वैशाली विष्णू आटपाडकर गट नंबर/ सर्वे नंबर 15/8/1 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4230 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू नारायण आटपाडकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.