Ferfar #62757 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1/2/3/19/1/2/4/17
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : एम. डी.पवार पीपल्स को. ऑप बँक , उरुण इस्लामपूर
लिहुन देणार : राजेंद्र सदाशिव पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/2/3/19/1/2/4/17 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4861 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र सदाशिव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक एम.डी. पी.220/2026-27दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.