सातबारा Watch

← उरुण

Ferfar #62763 · उरुण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
50/3
Talathi
विठ्ठल मारुती कांबळे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : पलूस सहकारी बँक लि., वाळवा लिहून देणार : बजरंग दशरथ औताडे रा. उरुण यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5065 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पलूस सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक 32/257 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.