Ferfar #62764 · उरुण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/5
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
जप्ती आदेश -
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी जय हनुमान नागरी सह पतसंस्था
आदेश क्रमांक : JHNSP/01/SRO/284/2026-27
आदेश दिनांक : 29/10/2026
विशेष वसुली अधिकारी जय हनुमान नागरी सह पतसंस्था यांचा कर्जदार सुभाष भगवान पाटील यांचे थकीत कर्ज रक्कम 729047 /- च्या वसुली करिता जमीनदार मनोहर विश्वास लोखंडे यांचे हिस्सेवर जप्ती आदेश नोंद केला. आदेशावरून नोंस केली.