Ferfar #2500 · पंचलिंगनगर
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : विटा अर्बन को-ऑफ.क्रेडीट सोसायटी लि, खानापूर (विटा)
लिहून देणार : दिनकर यशंवत मोहिते रा. पंचलिंगनगर यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये ५०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 345, 346, 97, 153 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विटा अर्बन को-ऑफ.क्रेडीट सोसायटी लि यांचेकडील पत्र क्रमांक 39/2026/2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ५०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.