Ferfar #2609 · रामानंदनगर
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- अमन बळीराम देवळेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड शाखा ईश्वरपूर तर्फे प्रदीप वसंतराव शिंदे वय 54
गहाणखत लिहुन देणार : वंदना हिम्मत जाफळे रा. रामानंदनगर यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4332-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदना हिम्मत जाफळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.