Ferfar #2614 · रामानंदनगर
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 532
- Talathi
- अमन बळीराम देवळेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : टी डी एफ सहकारी पतसंस्था मर्या पलूस तर्फे चेअरमन
गहाणखत लिहुन देणार : जयश्री अनिल नलवडे रा. रामानंदनगर यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3310-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 532 क्षेत्र 0.1875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री अनिल नलवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.