Ferfar #2628 · रामानंदनगर
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- अमन बळीराम देवळेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहून देणार – गणपती कृष्णा मदने रा. रामनंदनगर ( गट नं 115 ) लगवडियोग्य क्षेत्र 0.9375 हे आर चौ मी पैकी लगवडियोग्य क्षेत्र 0.0200हे आर चौ मी हे त्यांनी
लिहून घेणार – संजय हिम्मतराव शिंदे लगवडियोग्य क्षेत्र 0.0200 हे आर चौ मी यांना दुय्यम निबंधक तासगांव जिल्हा सांगली यांचेकडिल दस्त क्र 2809 दि 16/06/1993 प्रमाणे र रु 8000घेऊन खरेदी दिली. सदर क्षेत्र
लिहून देणार - संजय हिम्मतराव शिंदे लगवडियोग्य क्षेत्र 0.0200 हे आर चौ मी त्यांनी लिहून घेणार –सुभाष शंकर येटाळे लगवडियोग्य क्षेत्र 0.0200 हे आर चौ मी यांना दुय्यम निबंधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडिल दस्त क्र 2862 दि 08/09/2003 प्रमाणे र रु 60000 घेऊन खरेदी दिली. तसेच सदरची नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकंडिल अध्यादेश क्रमांक १०, महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध अधिनियम २०२५ व लगत मा सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकंडिल पत्र क्रमांक R&FD31060(60)13/2025 MRF (DeskL1(comp no 1333447) दिनांक ४/११/२०२५ रोजिच्या पत्रातील नमूद कार्यपद्धतीनुसार घेणेत आलेली आहे.