सातबारा Watch

← रामानंदनगर

Ferfar #2630 · रामानंदनगर

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
अमन बळीराम देवळेकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : एअसारओ/ एअसआरजे/286/2026-27 आदेश दिनांक : 23/09/2026 शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा विटा यांचे विशेष वसूली अधिकारी यांचेकडिल आदेश क्र एअसारओ/ एअसआरजे/286/2026-27 अन्वये सागर चनबसू वसमाने यांचे हिशेवर जप्ती आदेश बोजा नोंद केला. आदेश फाईलीस दाखल.