Ferfar #821 · भुली
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- चद्रकांत तुळशिराम साबळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026अर्जदार: विनायक जगदेवराव मस्के रा. भुली ता. जि.हिंगोली यांची शेत जमीन मौजे भुली येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 69 क्षेत्र 00 हे.93 आर वर पूर्वी दाखल केलेला ७/१२ सदरी दाखल विनायक जगदेवराव मस्के अपाक नंदाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुरावा म्हणुन आधार कार्ड , टी.शी. दिल्यावरून अ.पा.क. शेरा कमी करण्यात आला.