Ferfar #274 · जवुळका
हिंगोली, हिंगोली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा हिंगोली
गहाणखत लिहुन देणार : संदीप भारत कारगुडे रा. जवुळका यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8879-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 469000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6, 7 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप भारत कारगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 469000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.