सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #3675 · गणेशवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
18/1/2
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- गजेंद्रकुमार रामचंद्र बियाणी रा. हिंगोली (खाता क्रमांक2876) यांचे मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 18/1/2 मधील बिगरशेती क्षेत्र 2.0970 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 8 चे बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी (105.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : नम्रता नितीन बेले रा.हिंगोली (खाता क्रमांक :-2970) मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 18/1/2 मधील प्लॉट क्र 8 चे बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी (105.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7821/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.