सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #3685 · गणेशवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बैंक शाखा अकोला रोड हिंगोली तर्फे शाखाधिकारी-अमित रमेश कुलकर्णी गहाणखत लिहुन देणार : सुकेशिनी संतराम ढवळे रा. गणेशवाडी यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8230-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 0.0118 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुकेशिनी संतराम ढवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.