Ferfar #3687 · गणेशवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/3
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 46h ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नागनाथ अर्बन को ऑप बँक लि हिंगोली तर्फे संजय तुळशिरामजी आघाव
गहाणखत लिहुन देणार : नवनितकौर जितसिंग साहु रा. गणेशवाडी यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8337-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/3 क्षेत्र 3.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनितकौर जितसिंग साहु यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.