सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #3689 · गणेशवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
15/2/2
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- 1) गोविंद गुलाबराव पतंगे 2) सारंगय्या भुजंगय्या गोदरे रा. हिंगोली (खाता क्रमांक1472) यांचे मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 15/2/2 मधील बिगरशेती क्षेत्र 0.9900 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 114 चे बिगरशेती क्षेत्र 0.9900 आर.चौ.मी (99.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : राहुल रमेशचंद सोनी रा.हिंगोली (खाता क्रमांक :-2962) मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 15/2/2 मधील प्लॉट क्र 114 चे बिगरशेती क्षेत्र 0.9900 आर.चौ.मी (99.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8426/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.