सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #3690 · गणेशवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
7/4
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- शिवशंकर अंबादास कावरे रा. परभणी (खाता क्रमांक907) यांचे मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 7/4 मधील बिगरशेती क्षेत्र 1.5750 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 109 चे बिगरशेती क्षेत्र 1.5750 आर.चौ.मी (157.50 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : नितेश सुभाषराव शिंदे रा.जवळा बु (खाता क्रमांक :-2963) मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 7/4 मधील प्लॉट क्र 109 चे बिगरशेती क्षेत्र 1.5750 आर.चौ.मी (157.50 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8475/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.