सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #3695 · गणेशवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2/2
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- सुशिल श्रीनिवास मुदंडा रा. हिंगोली (खाता क्रमांक2901) यांचे मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 10/2/2 मधील बिगरशेती क्षेत्र 28.4324 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 44 चे बिगरशेती क्षेत्र 1.2125 आर.चौ.मी (121.25 चौ.मी.) हे त्यांनी लिहुन घेणार : प्रकाश लिंबाजीराव शिंदे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-2968) मौजे गणेशवाडी गट/सर्व्हे क्रमांक 10/2/2 मधील प्लॉट क्र 44 चे बिगरशेती क्षेत्र 1.2125 आर.चौ.मी (121.25 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8545/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.