Ferfar #3696 · गणेशवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/3
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 46h ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
भिमराव कठाळु त्रिमुखे रा. हिंगोली (खाता क्रमांक60) यांचे मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 3/3 मधील बिगरशेती क्षेत्र 0.2826 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 6 व 28 असे दोन्ही प्लॉटचे एकत्रित मिळुन बिगरशेती क्षेत्र 0.0270 आर.चौ.मी (270.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
समीना यास्मीन अब्दुल बासीद रा.हिंगोली (खाता क्रमांक :-2961) मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 3/3 मधील प्लॉट क्र 6 व 28 असे दोन्ही प्लॉटचे एकत्रित मिळुन बिगरशेती क्षेत्र 0.0270 आर.चौ.मी (270.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5024/2002 दिनांक 11/07/2002 प्रमाणे रक्कम रुपये 30000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.