सातबारा Watch

← मल्हारवाडी

Ferfar #2813 · मल्हारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
11/7
Talathi
अनिल बाबुराव काळे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- पुजा संजयकुमार बगडीया रा. मल्हारवाडी(खाता क्रमांक1301) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11/7, बिगरशेती क्षेत्र 41.0301 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2264 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुभाष बहेरजी शिंदे , (खाता क्रमांक :-2148)गट/सर्व्हे क्रमांक 11/7 मधिल प्लॉट नं. 50 बिगरशेती क्षेत्र 1.2264 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8356 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.