सातबारा Watch

← मल्हारवाडी

Ferfar #2818 · मल्हारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
15/2
Talathi
अनिल बाबुराव काळे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- गौरव सावरमल झुनझुनवाला रा. मल्हारवाडी(खाता क्रमांक1764) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/2, बिगरशेती क्षेत्र 3.3288 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3288 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अम्रता अंकित बगडीया ,सुनील राजकुमार नेनवाणी - - -, (खाता क्रमांक :-1508)गट/सर्व्हे क्रमांक 15/2 बिगरशेती क्षेत्र 3.3288 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2336 दिनांक 26/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर फेरफार हा 2380 ने मंजुर करण्यात आला होता तथापी सदर खरेदी व्यवहार सर्वे नंबर 15/3 मध्ये झाला होता या करीता नोंद घेण्यात आली आहे.