Ferfar #2845 · मल्हारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/5
- Talathi
- अनिल बाबुराव काळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
सौरभ प्रसन्न बडेरा रा. मल्हारवाडी(खाता क्रमांक1033) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/5, बिगरशेती क्षेत्र 204.7151 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1200 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सोनाली सुरेश मगर , (खाता क्रमांक :-2131)गट/सर्व्हे क्रमांक 20/5 प्लॉट नं. 95 ते 101 ब्लॉक क्र. 4 बिगरशेती क्षेत्र 1.1200 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7970 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.