सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #732 · राजवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
9/2
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- 1) अब्दुल समी अब्दुल गफुर 2) अब्दुल सलीम अब्दुल गफुर रा. हिंगोली (खाता क्रमांक611) यांचे मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 9/2 मधील बिगरशेती क्षेत्र 121.7155 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 63 चे बिगरशेती क्षेत्र 1.4999 आर.चौ.मी (149.99 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : सना परवीन शेख ईफतेखार रा.हिंगोली (खाता क्रमांक :-636) मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 9/2 मधील प्लॉट क्र 63 चे बिगरशेती क्षेत्र 1.4999 आर.चौ.मी (149.99 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8244/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.