सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #739 · राजवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
33h ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सय्यद इरफान अली सय्यद समद रा. हिंगोली (खाता क्रमांक294) यांचे मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील बिगरशेती क्षेत्र 0.1167 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 112 चे बिगरशेती क्षेत्र 0.019250 आर.चौ.मी (192.50 चौ.मी) ज्यांचा N.A.No.99/JMB/I-WS-356 Office Of The Tahsildar Hingoli Dated 02/07/1999 हे त्यांनी लिहुन घेणार : मोहमंद अदनान शरीफुल हसन सिध्दीकी रा.परभणी (खाता क्रमांक :-637) मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील प्लॉट क्र 112 चे बिगरशेती क्षेत्र 0.019250 आर.चौ.मी (192.50 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1743/2011 दिनांक 06/04/2011 प्रमाणे रक्कम रुपये 35000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.