Ferfar #740 · राजवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 33h ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
1) पठाण अहेमदखाँ दादेखाँ 2) सय्यद वाजेदअली सय्यद मोहंमदअली रा. हिंगोली (खाता क्रमांक303) यांचे मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील बिगरशेती क्षेत्र 0.1353 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 68 चे बिगरशेती क्षेत्र 0.0108 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.JMB/I/WS-356 Office Of The Tahsildar Hingoli Dated 02/07/1999 हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहम्मद जिशान शरीफुलहसन सिध्दीकी रा.परभणी (खाता क्रमांक :-638) मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील प्लॉट क्र 68 चे बिगरशेती क्षेत्र 0.0108 आर.चौ.मी (108.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2016/2011 दिनांक 19/04/2011 प्रमाणे रक्कम रुपये 20000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.